धडगावच्या लालसिंग वळवी या शेतकर्याला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टचे आमंत्रण !
(धडगाव) नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर यावर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहोळ्यात पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवताना उपस्थित राहण्यासाठी तसेच त्यांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रितांना बोलावण्यात आले आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव...
