डिजिटल साहित्यातून स्वयं-अध्ययन उपक्रम – शिक्षणात नवा प्रयोग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवापाडा (धनराट), ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी एक अभिनव व उपयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे नाव आहे... By NandurbarNews | September 3, 2025