बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी (मुंबई) राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी...
