प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ
(मुंबई) देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. (PM Modi launches...
