दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या तरुणांची चौकशी करून गुन्हा नोंद करा : हिंदुत्ववादी संघटनेची मागणी
(तळोदा) तळोदा येथील शिक्षक सागर कुकावलकर यास नंदुरबार येथे मुस्लिम समाजातील ४० ते ५० तरुणांनी एकटे गाठून बेदम मारहाण केली आहे.या मारहाणीस कारणीभूत असणारे तळोद्यातील दोन मुस्लिम तरुण कारणीभूत आहेत.ज्यांनी...
