शेतकर्यांसाठी आशादायी ! पहिल्यांदाच डाळिंबाची अमेरिकेला हवाई मार्गाने निर्यात
(नवी दिल्ली) फळांच्या निर्यात संधींना चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई...
