नंदुरबार येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 4 सप्टेंबर रोजी आयोजन | Nandurbar
(नंदुरबार) जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 4 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता...
