नंदुरबारमध्ये इमिटेशन ज्वेलरी ब्रँड ‘देव मोगरा’ची लवकरच एंट्री (नंदुरबार) शहरातील फॅशनप्रेमी महिला, युवती आणि पारंपरिक दागिन्यांची आवड असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सुभाष चौक परिसरात नवीन इमिटेशन ज्वेलरी ब्रँड शॉप ‘देव मोगरा’ लवकरच... By NandurbarNews | August 20, 2026