जिल्हा नियोजन भवनाचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन
(नंदुरबार) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निर्माण करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनाचे (District Planning Building Nandurbar) पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. नंदुरबार जिल्ह्याला...
