अमली पदार्थांचा व्यापार रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कक्ष – उपमुख्यमंत्री
(मुंबई) राज्यातील अमली पदार्थांच्या व्यापार आणि प्रसारास आळा घालण्यासाठी कडक भूमिका राज्य शासनाने घेतली असून सर्व पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच अमली पदार्थ...
