१५ ऑगस्टपासून सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये मोफ़त उपचार
(मुंबई) 15 ऑगस्टपासून पुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार...
