गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी अर्ज करावेत : डॉ.उमेश पाटील
(नंदुरबार) सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.उमेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. गोवर्धन गोवंश...
