कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित एआय फॉर इंडिया 2.0 या मोफत ऑनलाइन प्रशिक्षणचा शुभारंभ
केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित, एआय फॉर इंडिया 2.0 हा मोफत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ केला. स्किल...
