नवापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरावेत : प्राचार्य
(नवापूर) : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यांत आलेली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन नवापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी. एस. जैन यांनी केले...
