जनधन खात्यांनी पार केला 50 कोटींचा टप्पा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
जनधन खात्यांनी 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. जनधन खात्यांनी महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. यातली निम्मी खाती नारी शक्तीची असणं हे अधिक आनंददायी...
