के.डी.गावित सैनिकी विद्यालय व महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा
(नंदुरबार) आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावद संचलित के. डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पथराई ता.जि. नंदुरबार येथे दि. 9 ऑगस्ट 2023 रोजी " जागतिक आदिवासी दिवस " उत्साहात...
