देशात 21 नवे ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास मान्यता
केंद्र सरकारने देशात 21 नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास 'तत्त्वतः' मान्यता दिली आहे. यापैकी, दुर्गापूर, शिर्डी, कन्नूर, पाक्योंग, कलबुर्गी, ओरवाकल (कुर्नूल), सिंधुदुर्ग, कुशीनगर, इटानगर, मोपा आणि शिवमोग्गा हे 11 ग्रीनफिल्ड विमानतळ...
