मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी : उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत
जिल्हा उद्योग विभागाची आढावा बैठक रंगावली सभागृहात संपन्न झाली. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.अनबलगन पी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी नाशिक विभाग उद्योग...
