कविवर्य ना.धों.महानोर यांच्यावर पळसखेड येथे उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
(जळगाव) निसर्गकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर दिनांक ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात पळसखेड जिल्हा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील त्यांच्या शेतात 'सुलोचना बाग' येथे अंत्यसंस्कार करण्यात...

