‘हर घर तिरंगा’ अभियाना अंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध
“स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष” या निमित्ताने दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या दरम्यान “हर घर तिरंगा 2.0” अभियान राबविण्यात येत आहे. गतवर्षी प्रमाणे सामान्य नागरिकांना त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याची संधी यावर्षीही मिळाली...
