प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ५२ लाख ५३ हजार ३२४ कर्ज प्रकरणांना मंजुरी
(नवी दिल्ली) प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत महाराष्ट्रात एप्रिल 2022 पासून ते मार्च 2023 अखेरपर्यंत 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत. या योजनेतंर्गत...
