देहव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिक्षण द्या – मंत्री मंगल प्रभात लोढा
देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांनासुद्धा शिक्षणाचा समान अधिकार आहे. या महिलांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्यांवर उपाययोजनांसाठी समिती गठित करण्यात येईल. या समितीने प्रस्ताव...
