अनुसूचित जमाती जमिनीचा मालकी हक्क देण्यासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस करणार : वनमंत्री
(मुंबई) अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांना वनहक्काची जमीन उपजीविकेसाठी देण्याची तरतूद कायद्यात आहे. जमिनीचा मालकी हक्क देण्याच्या मागणी संदर्भात केंद्र सरकारला शिफारस पाठविण्यात येणार आहे, असे वनमंत्री...
