नवनिर्मित जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार विकासात अग्रेसर : डॉ.विजयकुमार गावित
(नंदुरबार) अनेक अडचणी व परिस्थितीवर मात करुन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली असून गत 25 वर्षांत नंदुरबार जिल्हा इतर नवनिर्मित जिल्ह्यांच्या तुलनेत निश्चितच अग्रेसर आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी पुढील 25 वर्षांचा...
