बेरोजगारी दूर करण्यासाठी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक : मंत्री मंगल प्रभात लोढा
(ठाणे) : देशातील अनेक समस्यांचे मूळ हे बेरोजगारी असून ती दूर करण्यासाठी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योगांनी त्यांच्या कारखान्यात, बांधकामाच्या ठिकाणी...
