प्रति टन 133 रुपये दराने एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री
(मुंबई) राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. आता या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी होत आहे. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये म्हणजेच...
