शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत कर्ज योजना | Shabari Loan
(नंदुरबार) शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी अल्प व्याजदरात 2023-24 या वर्षात कर्ज योजना राबविण्यात येत आहे. (Nandurbar News) त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू...


