NandurbarNews
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार!
राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
या योजनेतून ९० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहे.
...
बळीराजाच्या उत्कृष्ट कामगिरीला सलाम!
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या नावीन्यपूर्ण, प्रगत आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यासाठी विविध कृषी पुरस्कार योजना राबविण्यात येत आहेत.
तुम्हीही तुमच्या कार्याने उभारा नवा...
इंधन टंचाईचे सावट: शाळांच्या परीक्षा १० एप्रिलपूर्वी संपवण्याची आमदार ज. मो....
मुंबई: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आगामी काळात निर्माण होणाऱ्या तीव्र इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष तातडीने संपवून परीक्षा १०...
निवडणूक आणि जनगणना कामासाठी स्वतंत्र वेगवेगळे कर्मचारी; जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेश
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमामुळे प्रशासनाचा मोठा निर्णययेत्या काळात होणारी जनगणना आणि निवडणूक आयोगाचा मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना कामाचा...
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’
डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक, पशुवैद्यकीय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे. पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शासनाच्या योजना, नवनवीन...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जुनी नाणी आणि नोटा भारत...
भारत सरकार किंवा रिझर्व्ह बँकेकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा फसव्या जाहिराती किंवा व्हिडिओंवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
#FactCheck
#DGIPRFactCheck
राज्यातील कुपोषणावर प्रभावी नियंत्रण मिळवून महिला व बालकांच्या आरोग्य आणि पोषणात...
महिला व बाल विकास विभाग आणि चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन (CIFF) यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या भागीदारीमुळे मातृ व...
सरकारने पेट्रोल खरेदीवर ₹२०० ची मर्यादा घातल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.
सरकारने अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. कोल्हापूर, जालना या ठिकाणी अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी झाली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने काही मर्यादा फक्त...
पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देऊ – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: पोलीस दलाच्या सात कामांसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून ४ कोटी ३४ लाख १६ हजार १९३ रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही पोलीस...
डॉ. जयसिंगराव पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कोल्हापूर: महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील देदीप्यमान व्यक्तिमत्त्व आणि मराठेशाहीचे पुराव्यानिशी अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले....













