NandurbarNews
सेवाभावाचा सन्मान : धडगाव येथे ‘आशा डे’ उत्साहात संपन्न
(नंदुरबार) धडगाव येथे पार पडलेला “आशा डे” कार्यक्रम सेवाभाव, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचा प्रेरणादायी उत्सव ठरला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते...
म्हसावद येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा...
ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी तातडीने सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’ अंतर्गत म्हसावद (ता....
राज्यातील अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्याबाबत शासनाने नेमलेल्या टास्क...
माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. महाराष्ट्राने या विषयाकडे गांभीर्याने पाहत २ फेब्रुवारी २०२६ रोजी टास्क फोर्स स्थापन केला आहे. या...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात धोरणात्मक निर्णय आहे त्याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी...
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. कोल्हापूर महापालिकेचा आकृतिबंध (सेवा नियमावली) संदर्भातही प्रस्ताव शासनाकडे सादर झाला असून, सर्व महानगरपालिकांसाठी सामायिक नियमावली तयार करण्याचे काम...
जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर
(नंदुरबार) जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधील सदस्य आणि थेट सरपंच पदाच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 67...
स्काऊट-गाईड प्रशिक्षण शिबिराद्वारे शिक्षकांना देशसेवेचे धडे
नंदुरबार जिल्हा परिषद आणि भारत स्काऊट-गाईड जिल्हा संस्थेच्या वतीने ढोंगसागळी (नवापूर) येथे ९ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत 'कब मास्तर' आणि 'फ्लॉक लीडर'...
फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्याची निवासी प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्न
कृषी विभाग नंदुरबार, पाणी फाउंडेशन, उमेद अभियान आणि आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्याच्या दुसऱ्या बॅचचे तीन दिवसीय...
एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या...
वाशीत २४ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत’महालक्ष्मी सरस २०२६’चे आयोजन
मुंबई : ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आणि त्यांच्यातील कलागुणांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या उमेद अभियानामार्फत आयोजित ‘महालक्ष्मी सरस २०२६’ या...
विधानपरिषद लक्षवेधी
मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पामधील धार्मिक स्थळांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार माजी मुख्य न्यायाधीश, अलाहाबाद उच्च न्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली गठित उच्चस्तरीय समितीमार्फत सुनावण्या सुरू आहेत....













