NandurbarNews
सुविधांची पडताळणी होईपर्यंत फ्लॅटसची नोंदणी स्थगित – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : वाढत्या महानगराच्या विस्तारात ज्या निकषावर उंच इमारतींना व फ्लॅटस योजनांना परवानगी दिली त्याची पूर्तता संबंधितांनी केली किंवा नाही याची पडताळणी झाली पाहिजे. ही...
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १७ ऑगस्टला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिडको-नैना अंतर्गत गावांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक झाली
ग्रामस्थांना मालमत्ता कार्डांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील यांच्यासह सिडकोचे व्यस्थापकीय संचालक...
महिलांना एसटी बस प्रवासात तिकिटामध्ये दिली जाणारी ५०% सवलत बंद झाल्याचा...
महिलांना एसटी प्रवासात ५०% भाडे सवलत कायम आहे. मात्र, १ ऑगस्ट २०२६ पासून ही सवलत मिळविण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वापरणे अनिवार्य करण्यात...
कारगिलविजयदिवस निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा...
माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञता-सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सांस्कृतिक...
भक्ती विठोबाची, वारी संवादाची
आषाढी वारीसोबत प्रवास केलेल्या ‘संवाद वारी’ला असंख्य वारकऱ्यांनी उदंड प्रतिसाद देत शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली...
#संवादवारी#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#आरोग्यवारी#चित्ररथ#एलईडीव्हॅन#पथनाट्य#लोककला#शासकीययोजना#महाराष्ट्रशासन#PandharpurWari2026#PandharpurDiaries#MahaDGIPR
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ मध्ये बुधवार, दि. २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी...
सर्व आस्थापनांमध्ये ‘अंतर्गत समिती’ (IC) स्थापन करणे बंधनकारक
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आदेश;
समिती गठीत न केल्यास 50 हजार रुपये दंड व परवाना रद्द होणार
(नंदुरबार) महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांची मा. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत...
कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी 25 लाखांपर्यंत अनुदान;31 जुलैपर्यंत अर्ज सादर...
(नंदुरबार) सन 2026-2027 च्या 'कडधान्य आत्मनिर्भरता अभियान' योजनेंतर्गत कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनाला (Value Addition) चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने काढणीपश्चात पायाभूत सुविधा बळकट करण्यात...
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत मिनी ऑईल मिल व गोदामासाठी अनुदान;31 जुलैपर्यंत अर्ज...
(नंदुरबार) राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यामध्ये कृषी प्रक्रिया व काढणीपश्चात पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी मोठे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे....













