महिलांना एसटी बस प्रवासात तिकिटामध्ये दिली जाणारी ५०% सवलत बंद झाल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे
महिलांना एसटी प्रवासात ५०% भाडे सवलत कायम आहे. मात्र, १ ऑगस्ट २०२६ पासून ही सवलत मिळविण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा नियम महिलांसह ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग यांसारख्या इतर सवलतधारक प्रवाशांनाही लागू आहे. #MSRTC
महिलांना एसटी प्रवासात ५०% भाडे सवलत कायम आहे. मात्र, १ ऑगस्ट २०२६ पासून ही सवलत मिळविण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा नियम महिलांसह ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग यांसारख्या इतर सवलतधारक प्रवाशांनाही लागू आहे.
Follow Us:

