Home Authors Posts by NandurbarNews

NandurbarNews

११ एप्रिल : महात्मा जोतीराव फुले जयंती

0
ज्ञानज्योतीचा तेजस्वी प्रकाश, परिवर्तनाचा असामान्य प्रवास आपल्या नावाप्रमाणेच आयुष्यभर समाजाला प्रकाश दाखवणाऱ्या महापुरुषाला १९९ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन ! #महात्माजोतीरावफुले

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “प्रकाश वाटा” निवड...

0
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक महत्वाची संधी आहे. आत्मविश्वासाने परीक्षा द्या आणि यश संपादन करा. तुमच्या यशस्वी भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. #PrakashVata#BestOfLuck#StudentSuccess#Nandurbar #DistrictAdministration#ExamDay#GovernmentInitiative #EducationForAll

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक होऊन भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांच्या धोरणाबद्दल...

0
मुंबईमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरून मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांना भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावी, असे निर्देश त्यांनी दिले. याबाबत पोर्टल विकसित करण्याच्या...

महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९...

0
विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित...

भामरागडच्या दुर्गम भागातील पल्ली गाव स्वावलंबी विकासाचे आदर्श मॉडेल ठरत आहे

0
सीईओ सुहास गाडे यांनी आरोग्य, शेती, पाणी, शिक्षण व ग्रामविकास योजनांचा सखोल आढावा घेतला. भाजीपाला, आंबा उत्पादन, कुक्कुटपालनातून स्थानिकांना रोजगार पाणीपुरवठा व स्वच्छतेवर भर ...

आर्थिक वर्ष 2025-26 चा आढावा : जिल्हा कोषागार कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

0
नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज जिल्हा कोषागार कार्यालयास भेट देऊन सन 2025-2026 या आर्थिक वर्षातील कामकाजाची सखोल तपासणी केली. आर्थिक कामकाजाचा...

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक यांनी केले कौतुक

0
नंदुरबार: इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (इकॅम) वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘इकॅमेक्स-२०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महावितरणच्या प्रदर्शनीला केंद्रीय नवीन व नवीकरणीय...

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून...

0
भरती प्रक्रियेसंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने होणाऱ्या विलंबामुळे पर्यवेक्षिका पदासाठीची वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या सेविकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले....

वसई पश्चिम येथील चार वर्षीय निरागस बालकाला मारहाण झाली

0
उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. सध्या या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याचे पालकांनी सांगितले. ३० मार्च...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र

0
राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेत महिला अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. देशातील विविध राज्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या कार्यात्मक सक्षमीकरणासाठी या परीषदेतील प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. #NariShaktiVandan #NariShakti #EmpoweringWomen
6,000FansLike
1,800FollowersFollow
690FollowersFollow
1,000SubscribersSubscribe
- Advertisement -

लोकप्रिय बातम्या

नंदुरबार हवामान

Nandurbar
broken clouds
31 ° C
31 °
31 °
57%
9.4m/s
65%
Tue
31 °
Wed
33 °
Thu
32 °
Fri
31 °
Sat
25 °
error: Content is protected !!