महाराष्ट्र शासनाचे ८, १८, २८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ८ वर्षे मुदतीच्या २२०० कोटींच्या ७.५५ % महाराष्ट्र शासनाचे रोखे,२०३४ च्या (दि.२२ एप्रिल ,२०२६ रोजी उभारलेल्या ) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादासाहेब फाळके चित्रनगरी
मुंबई येथील भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेबफाळके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या...
भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. गोरेगाव येथील...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या 1668 हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा...
पुणे(प्रतिनिधी):-श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या बेकायदेशीर हस्तांतरणप्रकरणी ‘हिंदु जनजागृती समिती’ने पुणे विभागीय आयुक्तांना...
वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच – मंत्री चंद्रशेखर...
मुंबई – राज्यात ज्या प्रकरणांमध्ये मूळ मालकांच्या किंवा खाजगी मालकीच्या जमिनींवर वक्फ बोर्डाच्या नोंदी झाल्याबाबत वाद निर्माण झाले आहेत, अशा प्रकरणांची वस्तुस्थिती तपासून त्यांच्या लवकर...
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आपत्तीपासून सतर्कतेसाठी १६९८ अलर्ट जारी
मुंबई :- राज्यात नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांमुळे झालेल्या घटनामुळे मानवी जीवितहानीपासून बचावासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या माध्यमातून जानेवारी २०२६ पासून आत्तापर्यंत १६९८ अलर्ट पाठविण्यात...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्यय अग्रक्रम समितीची बैठक
करंजा मत्स्य बंदराच्या प्रकल्पातून वार्षिक ४,५०० मेट्रिक टन मत्स्यउत्पादन हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांकरिता १४९ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली...
महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांना १५ ऑगस्टनिमित्त ९ हजार रुपये मिळणार असल्याचा...
महाराष्ट्र शासनाने अशा कोणत्याही योजनेची घोषणा केलेली नाही. अशा आशयाचा कोणताही शासन निर्णय (GR) किंवा अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने...
शासन स्तरावरील आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेलाही गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित...
आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत राजापूर तालुक्यातील शीळ गावातील अनेकांचा शिवसेनेत...
राजापूर(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील शीळ गावातील अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ व विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लांजा-राजापूर विधानसभा...


















