महाराष्ट्र
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना उद्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान
मुंबई : महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ या पुरस्कारासाठी निवड झालेले ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना उद्या तो प्रदान केला जाणार...
विभागातील जिल्ह्यांचा विकास साधण्यासाठी नियोजनानुसार प्रभावी कार्य करा – विभागीय आयुक्त...
नागपूर: कृषी संलग्नित उद्योग, कौशल्य आधारित उद्योग, खनन, पर्यावरण व पर्यटन अशा क्षेत्रांच्या आधारे जिल्ह्यांची आर्थिक प्रगती व पर्यायाने नागपूर विभागाचा विकास साधण्यासाठी सर्व विभागांनी...
माधव अगस्ती यांची वेशभूषा क्षेत्रातील कारकीर्द प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: माधव अगस्ती यांनी आपल्या वेशभूषा क्षेत्रातील ५० वर्षांच्या कारकीर्दीत विविध नेते आणि अभिनेत्यांना वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा दिली. त्यांच्या वेशभूषेने प्रत्येकाच्या व्यक्तिरेखेला स्वतंत्र ओळख मिळाली असून...
भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी मुंबईतील दादर...
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने सूक्ष्म नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी. चैत्यभूमी परिसरात मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच इतर आवश्यक सुविधा...
जागतिक पक्षी दिन
आज भारतीय पक्षी विज्ञानाचे जनक डॉ. सलीम अली यांची जयंती.
त्यांनी निसर्गाच्या भाषा समजून घेत, पक्षी संवर्धनासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले.
पक्षी हे पर्यावरणाचे संतुलन राखणारे...
नाव मतदार यादीत आहे का? लगेच तपासा!
नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक 2025 जवळ येत आहे.
आपले नाव मतदार यादीत आहे का, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे!
mahasec.maharashtra.gov.in
Voter Search वर क्लिक करा
Name Wise किंवा...
लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक...
मुंबई: भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे वास्तव्य असलेले लंडनमधील “इंडिया हाऊस” महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करेल. या ‘इंडिया हाऊस’मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...
संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसंदर्भात बैठक
मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याच्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडे करण्यात...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल...
मुंबई:- आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, ती वास्तू महाराष्ट्र शासन अधिग्रहित करून तेथे स्मारक उभारले जाणार आहे....
अकोल्याचा ‘कलासक्त योद्धा’ वैभव सांगळे यांची चित्रकला जनपथ प्रदर्शनात ठरली आकर्षणाचा...
नवी दिल्ली: जन्मजात कर्णबधिरतेवर दुर्दम्य इच्छाशक्तीने मात करत, चित्रकलेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे अकोल्याचे सुपुत्र, चित्रकार वैभव तानाजी सांगळे हे सध्या...


















