महाराष्ट्र
माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्या शब्दांमधून समाजाची मानसिकता घडते.
पत्रकारितेत जेंडर सेन्सिटिव्हिटी (लैंगिक संवेदनशीलता) आणि जेंडर-न्यूट्रल भाषा वापरणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता यांनी ‘महिला, माध्यमे आणि...
महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान यांचा संगम—जागरूक, संवेदनशील आणि जबाबदार पत्रकारितेकडे एक...
तथ्याधारित व संवेदनशील वृत्तांकन
एआयमधील पूर्वग्रहांपासून सावध वापर
महिलांच्या कायदेशीर हक्कांची जनजागृती
मदतीसाठी हेल्पलाइन (१८१ / ११२) प्रचार
सकारात्मक कथा आणि यशोगाथांना प्राधान्य
समाज...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य एलनिनो च्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा...
संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन,...
पुण्यात भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.
सोशल मीडियावर शेअर केली जात असलेली छायाचित्रे २०२०, २०२१ आणि २०२३ मधील वेगवेगळ्या जुन्या घटनांशी संबंधित आहेत. ही छायाचित्रे सध्याच्या घटनेशी जोडून अफवा पसरवली...
कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे होणाऱ्या नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व...
फिश मार्केट इमारत उभारण्यासाठी आवश्यक प्रकिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात मंत्रालय येथे आयोजित बैठकीत दिले.
यावेळी आमदार अमल महाडिक,...
बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 कायद्याची माहिती आणि जनजागृती
1. बालविवाह म्हणजे काय?
जर लग्नाच्या वेळी मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्याला ‘बालविवाह’ मानले जाते. असा...
२३ एप्रिल रोजी लोकशाही जागरातून शंभर टक्के मतदानाचे आवाहन राहुरी विधानसभा...
अहिल्यानगर- राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या वतीने “२३ एप्रिलचा लोकशाही जागर” हा व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत...
संघर्षातून उभारला ‘अद्विक गृहउद्योग’:आर्णीतील बोरगाव येथील उद्योजक जयश्री पुनवटकर यांची प्रेरणादायी...
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील जयश्री जितेंद्र पुनवटकर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अत्यंत कठीण परिस्थितीतून यशाचा मार्ग शोधला आहे. बारावी (कला) पर्यंत शिक्षण...
‘गाडी शिकणे ही आत्मनिर्भरतेची दिशा’: लांजाच्या छाया गांगण यांचा ‘अथर्व मोटार...
“गाडी शिकणे ही फक्त एक कला नसून ती आत्मनिर्भरतेची दिशा आहे,” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून लांजा येथील छाया गांगण यांनी स्वावलंबनाचा एक आगळावेगळा उपक्रम...
आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी नियमावली जाहीर
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग यांनी 2026 मधील आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर वार्तांकन...


















