पुण्यात भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.
सोशल मीडियावर शेअर केली जात असलेली छायाचित्रे २०२०, २०२१ आणि २०२३ मधील वेगवेगळ्या जुन्या घटनांशी संबंधित आहेत. ही छायाचित्रे सध्याच्या घटनेशी जोडून अफवा पसरवली जात आहे. विज्ञापित #FactCheck #DGIPRFactCheck १७ एप्रिल २०२६ च्या रात्री पुण्यात भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे हार्ड लँडिंग झाले. लँडिंगच्या वेळी विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये (अंडरकॅरेज) बिघाड झाल्यामुळे ते धावपट्टीवरच थांबले. यामुळे […]
सोशल मीडियावर शेअर केली जात असलेली छायाचित्रे २०२०, २०२१ आणि २०२३ मधील वेगवेगळ्या जुन्या घटनांशी संबंधित आहेत. ही छायाचित्रे सध्याच्या घटनेशी जोडून अफवा पसरवली जात आहे.
विज्ञापित
१७ एप्रिल २०२६ च्या रात्री पुण्यात भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे हार्ड लँडिंग झाले. लँडिंगच्या वेळी विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये (अंडरकॅरेज) बिघाड झाल्यामुळे ते धावपट्टीवरच थांबले. यामुळे पुणे विमानतळाची धावपट्टी काही तासांसाठी तात्पुरती बंद ठेवावी लागली. त्यामुळे अनेक उड्डाणांवर परिणाम झाला. यामध्ये कोणालाही इजा झाली नाही.
विज्ञापित
Follow Us:

