नंदुरबार जिल्हा
उष्णतेच्या लाटेत कामगारांची काळजी घ्या!
पुरेसे पाणी प्या•
सावलीत विश्रांती घ्या •
दुपारच्या तीव्र उष्णतेत काम टाळा •
कामगारांची सुरक्षा हीच प्राथमिकता!
#HeatWave#WorkerSafety#Nandurbar#SummerSafety#LabourSafety#StayHydrated#Maharashtra#उष्णतेचीलाट#कामगारसुरक्षा#नंदुरबार#जिमाका
पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन पूर्णतः...
पूर, अतिवृष्टी, वादळ, दरडी कोसळणे यांसारख्या परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.
सतर्क राहा… सुरक्षित राहा… प्रशासनास सहकार्य करा.
जिल्हाधिकारी...
जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न; अर्जांच्या तात्काळ निपटाऱ्याचे निर्देश
नंदुरबार येथे जिल्हाधिकारी मा.डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी व मागण्यांचे प्रभावी निवारण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम...
भूसंपादन प्रकरणांचा आढावा; प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश
नंदुरबार जिल्ह्यातील भूसंपादन प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या...
बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रशासन सतर्क; नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी डॉ....
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने...
जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न; अर्जांच्या तात्काळ निपटाऱ्याचे निर्देश
नंदुरबार येथे जिल्हाधिकारी मा.डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी व मागण्यांचे प्रभावी निवारण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम...
लेगापाणी येथे बांबू विक्रीचा दुसरा यशस्वी प्रयोग; महिलांच्या पुढाकारातून रोजगार निर्मितीला...
(नंदुरबार) तोरणमाळ येथील तोरणादेवी जंगल प्रोड्युसर कंपनी आणि लेगापाणी येथील सामूहिक वन संसाधन व व्यवस्थापन समिती (CFRMC) यांच्या संयुक्त प्रयत्नातून बांबू विक्रीचा दुसरा प्रयोग...
सभागृहात सदस्यांनी विविध संसदीय आयुधांद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यांचे निराकरण विहित कालमर्यादेत...
अतारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्दे, लक्षवेधी सूचनांची निवेदने, विशेष उल्लेख सूचना, मंत्री महोदयांची आश्वासने, महाराष्ट्र विधानपरिषद नियम ९३ अन्वये सूचना याबाबत प्रलंबितता असल्यास ती तातडीने...
नंदुरबार पोलीस दलात पदभार हस्तांतरण सोहळा उत्साहात पार पडला.
मावळते मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. (भा.पो.से.) यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात...
मोबाईलद्वारे स्व-गणना करा; जनगणनेत सक्रिय सहभागाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी भारतीय जनगणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे. 01 मे 2026 पासून मोबाईल ॲपच्या...


















