नंदुरबार पोलीस दलात पदभार हस्तांतरण सोहळा उत्साहात पार पडला.

मावळते मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. (भा.पो.से.) यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. तसेच, नवनियुक्त मा. पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप (भा.पो.से.) यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार पोलीस दल अधिक सक्षम, गतिमान व जनतेशी बांधील राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दोन्ही […]
नंदुरबार पोलीस दलात पदभार हस्तांतरण सोहळा उत्साहात पार पडला.
The transfer of charge ceremony in the Nandurbar Police Force was held with enthusiasm.

मावळते मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. (भा.पो.से.) यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला.

तसेच, नवनियुक्त मा. पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप (भा.पो.से.) यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार पोलीस दल अधिक सक्षम, गतिमान व जनतेशी बांधील राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

✨ दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

#dgpmaharashtra

@ShravanDathS

#NandurbarPolice

#Leadership

#ChargeHandover

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: