Home महाराष्ट्र लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचा आढावा

लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचा आढावा

1
Review of citizens' complaints on Democracy Day

(नंदुरबार) जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या एकूण 3 अर्जांचा आढावा घेण्यात आला.

संबंधित विभागांनी अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून विहित कालावधीत निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे प्रभावी आणि वेळेत निराकरण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

🤝 नागरिकांना पारदर्शक, तत्पर आणि लोकाभिमुख सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

#लोकशाहीदिन#Nandurbar#DistrictAdministration#DrMittaliSethi#GoodGovernance#CitizenService#PublicGrievance#NandurbarDistrict#सुशासन#लोकाभिमुखप्रशासन