प्रकाशा येथे नाबार्डच्या ‘रुटागे स्मार्ट व्हिलेज सेंटर’चा शुभारंभ
केंद्राचे उद्घाटन नाबार्डचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. के. सूद यांनी हायब्रीड पद्धतीने केले. यावेळी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शेतीतील अडचणी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक...
