महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट ठरणार मैलाचा दगड: जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल
सारंगखेडा येथील उद्योगांची पाहणी शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे 'उमेद' (महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान) अंतर्गत सुरू असलेल्या विविध महिला बचत गटांच्या उद्योगांना मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी भेट देऊन...
