निसर्गाची हिरवी संजीवनी ! मोलगी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनी उलगडला आदिवासी रानभाज्यांचा औषधी खजिना
या महोत्सवाचे उद्घाटन मोलगीच्या सरपंच ज्योती तडवी यांच्या हस्ते झाले. प्रकल्प अधिकारी लाघिमा तिवारी आणि सहायक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात दामा वसावे, गुलाब वसावे, लता...
