मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा आढावा; कामांना गती देण्याचे निर्देश!
याप्रसंगी वन मंत्री गणेश नाईक, खासदार माया इनवाते, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक(वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, विभागीय आयुक्त...
