विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कष्टाच्या बळावर मोठी भरारी घ्यावी
कार्यक्रमास सर्व प्रथम सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका पुष्पा पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी सचिव विवेक पाटील डॉ स्वप्नील सोनार...




