Home Authors Posts by NandurbarNews

NandurbarNews

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत ‘मिशन लक्ष्यवेध’अंतर्गत मुंबई शहर...

0
⁠https://forms.gle/ix76WxCTeTtZFH6R8 ही अर्जाची लिंक असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ एप्रिल, २०२६ आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी कळविले आहे. या उपक्रमांतर्गत मुंबई...

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)

0
“वैद्यकीय क्षेत्र हे केवळ एक व्यवसाय नाही; ते संवेदनशीलतेने मानवसेवा करण्याचा मार्ग आहे.” #AIIMSNagpur #PresidentOfIndia #DroupadiMurmu

जागतिक क्वांटम दिनानिमित्त माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित परिषदेत क्वांटम सुरक्षा...

0
आगामी काही वर्षांत संगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले क्वांटम संगणन वेगाने विकसित होत असून जागतिक स्तरावर संशोधन व गुंतवणूक झपाट्याने...

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात १५ हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात...

0
आरोग्य सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी व्यापक नियोजनाची आवश्यकता आहे. पाच किलोमीटरच्या परिघात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून...

जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

0
लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची...

नवापूर एमआयडीसीत उद्योगविकासाला चालना; महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न्

0
नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नवापूर एमआयडीसी येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव मा.श्री.अन्‍बलगन साहेब तसेच...

जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय...

0
रत्नागिरी: जगासाठी उत्तुंग नेतृत्व असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी शासकीय तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल. त्यासाठी शासन मागे पहाणार नाही....

गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर – मंत्री हसन मुश्रीफ

0
सांगली: वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मिरज व सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही....

बांबेझरी-कुसुंबी प्रकरणात तोडगा काढण्यासाठी  शासन प्रशासन सकारात्मक – पालकमंत्री डॉ. अशोक...

0
चंद्रपूर : बांबेझरी व कुसुंबी येथील शेतक-यांच्या जमिनीच्या प्रश्नावर शासन आणि प्रशासन अत्यंत संवेदनशील असून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे,...

पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी चंद्रपूर शहरातील डॉ....
6,000FansLike
1,800FollowersFollow
690FollowersFollow
1,000SubscribersSubscribe
- Advertisement -

लोकप्रिय बातम्या

नंदुरबार हवामान

Nandurbar
overcast clouds
25.9 ° C
25.9 °
25.9 °
84%
6.7m/s
100%
Tue
29 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
29 °
Sat
27 °
error: Content is protected !!