भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता व सुरक्षिततेसाठी टास्क फोर्सचा विभागनिहाय संवाद दौरा सुरू
या संवाद भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. राज्यातील भरती परीक्षा...
