मुंबई शहर जिल्हाधिकारी, कार्यालयामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघात
१८२-वरळी, विधानसभा मतदासंघात दि. २८ जुलै २०२६ रोजी लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड इकॉनॉमिक्स, लाला लजपतराय मार्ग, हाजीअली गव्हन्मेन्ट कॉलनी, महालक्ष्मी मुंबई ४००...
श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा, आखाडा चिंचपोकळी, या आखाड्याची परंपरा आणि क्रीडा उपक्रम
पुनर्विकासानंतरही अबाधित राहावेत, यासाठी शाश्वत व कायदेशीरदृष्ट्या सक्षम तोडगा काढण्याच्या दृष्टीने विधानभवन येथे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या...
वेळेत उपचार, मिळेल जीवदान…!
ही लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#चित्ररथ#शासकीययोजना#महाराष्ट्रशासन#PandharpurWari2026
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे उद्घाटन...
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी...
नवी दिल्लीतील ‘मऱ्हाटी एम्पोरियम’चा कायापालट करणार – मंत्री उदय सामंत
नवी दिल्ली: येथील महाराष्ट्राच्या मऱ्हाटी एम्पोरियमचा सर्वसमावेशक विकास करून तेथे महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती व परंपरेचे प्रतिबिंब टिपणारे भव्य व आकर्षक दालन उभारण्यात येणार असल्याचे राज्याचे...
महाराष्ट्र शासनाचे ५, १३, २३ वर्ष मुदतीचे रोखे विक्रीस
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ५ वर्ष मुदतीच्या १००० कोटींच्या ‘७.३५ टक्के महाराष्ट्र शासनाचे रोखे २०३१’च्या (८ एप्रिल २०२६ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी...
राजधानीत मराठी भाषा – संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध –...
नवी दिल्ली : मराठी भाषेचा जागतिक विस्तार करण्यासह देशाच्या राजधानीत मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासाठी कार्य करणाऱ्या दिल्लीतील...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणात केंद्र व राज्य...
सहकाराची नवी क्रांती 'भारत टॅक्सी' प्रवासी आणि चालकांसाठी नवा अध्याय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू...
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे
स्क्रॅपिंग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्हीएसएफ) उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व...
सामाजिक क्षेत्र वॉर रूम अंतर्गत नीती आयोगाच्या शाश्वत विकास निर्देशांक उद्दिष्टांमधील...
नीती आयोगाने मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या विविध निर्देशांकावर राज्यांमध्ये विकासात्मक स्पर्धा सुरू केली आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांमधील (एसडीजी) सर्वच निर्देशांकांमध्ये महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान...


















