माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी हे विशेष दालन उभारण्यात आले आहे. ‘संवादवारी’ या उपक्रमातून […]
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी हे विशेष दालन उभारण्यात आले आहे. ‘संवादवारी’ या उपक्रमातून शासन-जनता संवाद अधिक प्रभावी करण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
#संवादवारी#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#चित्ररथ#शासकीययोजना#महाराष्ट्रशासन#PandharpurWari2026#PandharpurDiaries#MahaDGIPR
Follow Us:

