ग्रामपंचायत मंदाणे येथे ‘सेवा संकल्प’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा नमन गोयल यांच्या हस्ते भव्य शुभारंभ!
अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आणि उपक्रम: • शासकीय सेवा जलद व पारदर्शक: नागरिकांना शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करणे. • ‘Whole of Government – Whole...
