नंदुरबार जिल्हा परिषदेत ‘सेवा संकल्प’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ; मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांचे कृतीशील सहभागाचे आवाहन!
सेवा संकल्प अभियान (१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६): o उद्देश: नागरिकांना शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध करून देणे; प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करणे. o व्याप्ती: सर्व पंचायत...

